फिलिप्पैकरांस 4:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 म्हणजे सर्व बुद्धीसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूमध्ये सुरक्षित राखील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 आणि परमेश्वराची शांती, जी आपल्या सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे, ती तुमचे विचार आणि तुमची मने ख्रिस्त येशूंमध्ये राखील. Viz kapitola |