फिलिप्पैकरांस 4:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 मी दानाची अपेक्षा करतो असे नाही; तर तुमच्या हिशेबी जमेची बाजू वाढावी अशी इच्छा धरतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 मी देणगीची अपेक्षा करतो असे नाही पण तुमच्या हिशोबी जमेची बाजू वाढावी अशी इच्छा करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 मी दानाची अपेक्षा करतो असे नाही, तर तुमच्या खात्यात तुमची जमेची बाजू वाढावी अशी इच्छा धरतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 मला तुमची देणगी पाहिजे असे नाही, तर तुमच्या हिशेबी मोबदला वाढावा किंवा तुम्हाला लाभ व्हावा अशी मी अपेक्षा करतो. Viz kapitola |