फिलेमोन 1:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 हे बंधो, प्रभूच्या ठायी माझ्यावर एवढा उपकार कर; माझ्या जिवाला ख्रिस्ताच्या ठायी विश्रांती दे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 हे बंधू, प्रभूच्या ठायी माझ्यावर एवढा उपकार कर; ख्रिस्ताच्या ठायी माझ्या जिवाला विश्रांती दे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 हे बंधो, प्रभूसाठी माझ्यावर एवढा उपकार कर, ख्रिस्तामध्ये माझा बंधू म्हणून मला आनंदित कर! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 बंधू, माझी इच्छा आहे की प्रभूमध्ये मला तुझ्याकडून काही लाभ व्हावा; माझ्या ह्रदयाला ख्रिस्तामध्ये ताजेतवाने कर. Viz kapitola |