फिलेमोन 1:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तरी तुझ्या संमतीशिवाय काही करणे मला बरे वाटले नाही; ह्यासाठी की, तुझा उपकार जुलमाने झाल्यासारखा नसावा तर खुशीने केलेला असावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 पण, तुझ्या संमतीशिवाय काही करणे मला बरे वाटले नाही, ह्यासाठी की, तुझा उपकार जुलमाने झाल्यासारखा नसावा तर खुशीने केलेला असावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 पण तू मला साहाय्य करावे, हे मला तुझ्यावर लादायचे नाही, तर तू हे स्वेच्छेने करावे, अशी माझी इच्छा आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 परंतु तुझ्या संमतीशिवाय काहीही करणे मला योग्य वाटले नाही, यासाठी की जे काही औदार्य तू करशील ते बळजबरीने केल्यासारखे नसावे परंतु स्वेच्छेने केलेले असावे. Viz kapitola |