फिलेमोन 1:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्याला म्हणजे खुद्द माझ्या प्राणालाच मी तुझ्याकडे परत पाठवले आहे; [त्याचा स्वीकार कर.] Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 म्हणून मी त्यास म्हणजे माझ्या जिवालाच, तुझ्याकडे परत पाठवले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 मला प्राणप्रिय असलेल्या त्याला, मी तुझ्याकडे परत पाठविले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तो माझा प्राण आहे—त्याला मी तुझ्याकडे—परत पाठवित आहे. Viz kapitola |