गणना 9:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 मेघ निवासमंडपावर बरेच दिवस राहिला तरी इस्राएल लोक परमेश्वराची आज्ञा पाळीत असत व कूच करीत नसत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 जेव्हा कधी ढग निवासमंडपावर बरेच दिवस राहत असे, मग इस्राएल लोक परमेश्वराचा नियम पाळून आणि प्रवास करीत नव्हते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 जेव्हा मेघ दीर्घकाळ निवासमंडपावर थांबून राहिला, तेव्हा इस्राएली लोक याहवेहची आज्ञा पाळीत व पुढे जात नसत. Viz kapitola |