Online Bible

- Reklamy -




गणना 7:86 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

86 धूपाने भरलेली सोन्याची बारा धूपपात्रे पवित्रस्थानाच्या शेकेलाच्या चलनाप्रमाणे प्रत्येकी दहा शेकेल वजनाची होती; सर्व धूपपात्रांचे सोने एकशे वीस शेकेल होते;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

86 धूपाने भरलेले सोन्याची बारा पात्रे, प्रत्येकी पवित्रस्थानाच्या शेकेलाप्रमाणे दहा शेकेल वजन होते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

86 धूपाने भरलेली सोन्याची बारा धूपपात्रे, प्रत्येकी दहा शेकेल वजनाची होती. पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार ते सोन्याचे पात्र एकशेवीस शेकेल वजनाचे होते.

Viz kapitola kopírovat




गणना 7:86

Následuj nás:

Reklamy


Reklamy