Online Bible

- Reklamy -




गणना 7:83 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

83 शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची नरजातीची पाच कोकरे; हे एनानाचा मुलगा अहीरा ह्याचे अर्पण होते.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

83 त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे एनानाचा मुलगा अहीरा याचे अर्पण होते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

83 आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. एनानाचा पुत्र अहीराचे हे अर्पण होते.

Viz kapitola kopírovat




गणना 7:83

Následuj nás:

Reklamy


Reklamy