गणना 7:72 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)72 अकराव्या दिवशी आशेराच्या वंशजांचा सरदार आक्रानाचा मुलगा पगीयेल ह्याने अर्पण सादर केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी72 अकराव्या दिवशी, आशेर वंशाचा अधिकारी आक्रानाचा मुलगा पगीयेल ह्याने आपली अर्पणे अर्पिली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती72 अकराव्या दिवशी आशेर वंशाचा प्रमुख ओक्रानाचा पुत्र पगीयेल याने आपले अर्पण आणले. Viz kapitola |