गणना 7:42 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 सहाव्या दिवशी गादाच्या वंशजांचा सरदार दगुवेलाचा मुलगा एल्यासाप ह्याने अर्पण सादर केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 सहाव्या दिवशी, गाद वंशाचा अधिपती दगुवेलाचा मुलगा एल्यासाप ह्याने आपली अर्पणे अर्पिली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 सहाव्या दिवशी, गादच्या लोकांचा पुढारी देउएलाचा पुत्र एलीआसाफाने आपले अर्पण आणले. Viz kapitola |