गणना 7:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 चौथ्या दिवशी रऊबेनाच्या वंशजांचा सरदार शदेयुराचा मुलगा अलीसूर ह्याने अर्पण सादर केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 चौथ्या दिवशी, रऊबेन वंशाचा अधिपती शदेयुराचा मुलगा अलीसूर ह्याने आपली अर्पणे अर्पिली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 चौथ्या दिवशी रऊबेन वंशाचा प्रमुख शदेयुराचा पुत्र एलीसूराने आपले अर्पण आणले. Viz kapitola |