गणना 7:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची नरजातीची पाच कोकरे; हे सूवाराचा मुलगा नथनेल ह्याचे अर्पण होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे सूवाराचा मुलगा नथनेल याची भेट होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. सूवाराचा पुत्र नथानेलाचे हे अर्पण होते. Viz kapitola |