Online Bible

- Reklamy -




गणना 6:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 याजकाने एकाचा पापबली व दुसर्‍याचा होमबली अर्पून त्याच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे, कारण त्या प्रेतामुळे त्याला पाप लागले होते; म्हणून याजकाने त्याच दिवशी त्याचे डोके पवित्र करावे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 मग याजकाने एक पक्षी पापार्पण व दुसऱ्याचा होमार्पण करावा. हे त्याच्यासाठी प्रायश्चित आहे कारण प्रेताजवळ जाऊन त्याने पाप केले. त्याने त्याच दिवशी आपल्या स्वतःला पुन्हा पवित्र करावे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 मग नाजीरासाठी याजकाने त्यापैकी एक पापार्पण व दुसरा होमार्पणाचे प्रायश्चित म्हणून अर्पण करावा, कारण मृतदेहाच्या समक्षतेत राहून त्यांनी पाप केले. त्याच दिवशी त्यांनी पुन्हा आपले डोके पवित्र करावे.

Viz kapitola kopírovat




गणना 6:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy