गणना 6:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 आठव्या दिवशी त्याने दोन होले किंवा पारव्याची दोन पिले दर्शनमंडपाच्या दाराजवळ याजकाकडे आणावीत; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 आठव्या दिवशी त्याने दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले दर्शनमंडपाच्या प्रवेशदारापाशी याजकाकडे आणावीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 मग आठव्या दिवशी त्यांनी दोन कबुतरे किंवा पारव्यांची दोन पिल्ले सभामंडपाच्या दाराशी याजकाकडे आणावी. Viz kapitola |