गणना 5:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 आणि ते शापजनक कटू जल त्या स्त्रीला पाजावे; ते शापजनक जल त्या स्त्रीच्या पोटात जाऊन कटुत्व उत्पन्न करील, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 मग ते शापित कडू पाणी त्या स्त्रीने प्यावे. हे पाणी तिच्या पोटात जाईल आणि तिच्या पोटात कडूपणा उत्पन्न करील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 ज्या पाण्यापासून शाप येईल ते कडू पाणी त्याने तिला प्यायला द्यावे आणि हे पाणी जे शाप व कडवट कष्ट आणते ते तिच्यात प्रवेश करेल. Viz kapitola |