Online Bible

- Reklamy -




गणना 5:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 तेव्हा याजकाने त्या स्त्रीला शपथ घालून म्हणावे, कोणा पुरुषाने तुझ्याशी कुकर्म केलेले नसले आणि तू आपल्या पतीला सोडून दुसर्‍याकडे जाऊन भ्रष्ट झालेली नसलीस, तर तू ह्या शापजनक कटू जलाच्या परिणामापासून मुक्त राहा;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 मग त्या याजकाने त्या स्त्रीला खोटे न बोलण्याबद्दल सूचना द्यावी. तसेच तिने खरे सांगण्याचे वचन द्यावे. याजकाने तिला म्हणावे; तू लग्न झालेल्या तुझ्या नवऱ्याविरूद्ध पाप करून दुसऱ्या पुरुषाबरोबर कुकर्म केले नसेल तर मग या शाप देणाऱ्या कडू पाण्यापासून मुक्त हो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 मग याजकाने त्या स्त्रीला शपथ घालून म्हणावे, “जर कोणी पुरुषाने तुझ्याशी लैंगिक संबंध ठेवलेले नाहीत आणि तू आपल्या पतीशी विवाहित असताना निर्दोष असून वाकडे पाऊल टाकले नाही, तर या कडू पाण्यापासून मिळणारा शाप तुला अपाय न करो.

Viz kapitola kopírovat




गणना 5:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy