गणना 4:39 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 म्हणजे तीस वर्षांच्या वयापासून पन्नास वर्षांपर्यंतचे जे पुरुष दर्शनमंडपातील सेवेसाठी पात्र होते त्यांची गणती केली; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 म्हणजे दर्शनमंडपाच्या सेवेसाठी पात्र असलेले तीस ते पन्नास वर्षे वयाच्या सर्व पुरुषांची गणती करण्यात आली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 सभामंडपाच्या कामाची सेवा करण्यास सर्व तीस ते पन्नास वर्षे वयाचे पुरुष आले होते, Viz kapitola |