गणना 4:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 गेर्षोनी कुळातल्या पुरुषांची दर्शनमंडपातली सेवा ही होय. अहरोन याजकाचा मुलगा इथामार ह्याच्या हाताखाली त्यांनी आपली कामगिरी पार पाडावी. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 गेर्षोनी कुळातील लोकांची दर्शनमंडपातली ही सेवा आहे. अहरोन याजकाचा मुलगा इथामार ह्यांच्या हाताखाली त्यांनी कामाची जबाबदारी पार पाडावी. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 सभामंडपात गेर्षोनी कुळांनी करावयाची सेवा ती हीच आहे. त्यांची कर्तव्ये अहरोन याजकाचा मुलगा इथामार याच्या मार्गदर्शनाखाली असावीत. Viz kapitola |