गणना 4:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 दीपवृक्ष व त्याची सगळी उपकरणे ह्यांवर तहशाच्या कातड्याचे आच्छादन घालून ती सर्व नवघणाला बांधावी. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 या सर्व वस्तू त्यांनी तहशाच्या कातड्याने लपेटून घ्याव्यात आणि हे सर्व वाहून न्यावयाच्या चौकटीवर त्यांनी ठेवावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 मग त्यांनी ती सगळी उपकरणे टिकाऊ चर्माच्या आच्छादनात गुंडाळून ते वाहून नेण्याच्या फळीवर ठेवावे. Viz kapitola |