गणना 36:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 इस्राएल लोकांचे वतन एका वंशातून दुसर्या वंशात जाऊ नये; इस्राएल लोकांतील प्रत्येकाने आपल्या बापाच्या वंशाच्या वतनाला चिकटून राहावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 यामुळे इस्राएल लोकांमध्ये वतन एका वंशाकडून दुसऱ्या वंशाकडे जाणार नाही. आणि प्रत्येक इस्राएली मनुष्यास त्याच्या पूर्वजांकडून मिळालेले वतन ठेवता येईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 इस्राएलचे वतन एका गोत्रातून दुसर्या गोत्रात जाऊ नये, तर प्रत्येक इस्राएली व्यक्तीने आपल्या पूर्वजांच्या गोत्राच्या वतनाला जपावे. Viz kapitola |