Online Bible

- Reklamy -




गणना 36:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 पण इस्राएल लोकांच्या इतर कोणत्याही वंशातल्या पुरुषांशी त्याचा विवाह झाला तर आमच्या वाडवडिलांच्या वतनातून त्यांचा हिस्सा कमी होईल आणि ज्या वंशात त्या जातील त्या वंशाच्या वतनात तो मिळवला जाईल, आणि आमच्या हिश्शाच्या वतनातून तो कमी होईल.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 आता जर त्या इस्राएलाच्या वंशातल्या दुसऱ्या कोणत्याही वंशांच्या मुलाशी विवाह केला तर त्यांचे वतन आमच्या वडिलांच्या वतनातून त्यांचा हिस्सा काढून घेतला जाईल.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 परंतु त्यांनी जर इस्राएलातील इतर गोत्रातील पुरुषांशी लग्न केले, तर त्यांचे वतन आमच्या पूर्वजांच्या वतनातून काढून ज्या गोत्रात त्या लग्न करून जातील त्यांच्यात जोडले जाईल. म्हणजे आम्हाला मिळालेल्या वतनाचा भाग काढून घेतला जाईल.

Viz kapitola kopírovat




गणना 36:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy