गणना 35:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 अशी एकंदर अठ्ठेचाळीस नगरे व त्यांची शिवारे लेव्यांना द्यावीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 म्हणजे तुम्ही एकूण अठ्ठेचाळीस नगरे लेवींना द्या. त्या शहरांभोवतालची जमीनही तुम्ही लेवींना द्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 अशी लेवी लोकांना त्यांच्या कुरणांसह एकंदर अठ्ठेचाळीस नगरे द्यावीत. Viz kapitola |