गणना 35:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 लेव्यांना जी शिवारे द्याल ती नगराच्या तटाबाहेर दक्षिण बाजूस दोन हजार हात सभोवार असावीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आणि नगराची जी कुरणे लेव्यांना जी गायराने द्याल ती हजार हात सभोवार असावी. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 “नगराभोवतालची जी कुरणे तुम्ही लेवी लोकांना देणार ती नगराच्या कुसापासून एक हजार हात असावी. Viz kapitola |