गणना 35:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 ज्या देशात तुम्ही वस्ती कराल त्यामध्ये मी राहीन म्हणून तो देश अशुद्ध करू नका, कारण मी परमेश्वर इस्राएल लोकांमध्ये वसत आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 मी परमेश्वर आहे. मी तुमच्या देशात इस्राएल लोकांबरोबर राहीन. मी तिथे राहणार आहे. म्हणून ती जागा निष्पाप लोकांच्या रक्ताने अशुद्ध करु नका. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 ज्या देशात तुम्ही राहता व जिथे मी निवास करतो तो तुम्ही अशुद्ध करू नये, कारण मी याहवेह इस्राएली लोकांमध्ये निवास करतो.’ ” Viz kapitola |