गणना 35:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 आणि रक्तपाताबद्दल सूड घेणार्याने त्या शरणपुराच्या सीमेबाहेर त्याला गाठले, आणि रक्तपाताबद्दल सूड घेणार्याने त्याला जिवे मारले तर त्या रक्तपाताचा दोष त्याला लागायचा नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 आणि आश्रयाच्या नगराच्या सीमेबाहेर मृत मनुष्याच्या कुटुंबाने त्यास पकडले आणि मारले तर त्या कुटुंबातील तो मनुष्य खुनाचा अपराधी ठरणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 आणि रक्ताचा सूड घेणार्याला तो शहराच्या बाहेर सापडला आणि रक्ताचा सूड घेणार्याने त्याला जिवे मारले तर त्या खुनासाठी तो दोषी ठरणार नाही. Viz kapitola |