गणना 35:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 ज्याकडून मृत्यू घडेल असे लाकडी शस्त्र एखाद्याने हातात घेऊन कोणाला मारले आणि तो मरण पावला तर त्याला खुनी समजावे; अशा खुनी मनुष्याला अवश्य जिवे मारावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 आणि जर एखादा मनुष्य कुणाला मारण्यासाठी लाकडाच्या तुकड्याचा उपयोग करीत असेल तर तो मनुष्य सुद्धा मेला पाहीजे. हा लाकडाचा तुकडा म्हणजे सामान्यतः कोणाला तरी मारण्यासाठी उपयोगात आणतात तसे लाकडाचे शस्त्र असले पाहिजे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 किंवा कोणी लाकडी वस्तू घेऊन एखाद्यावर घातक हल्ला करतो, तो व्यक्ती खुनी आहे; त्या खुनी मनुष्याला अवश्य जिवे मारावे. Viz kapitola |