Online Bible

- Reklamy -




गणना 34:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 मग ती सीमारेषा जिप्रोनास पोचून तिचा शेवट हसर-एनान येथे व्हावा; हीच तुमची उत्तर सीमा.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 नंतर ती सीमा जिप्रोनला जाईल व हसर-एनानला ती संपेल. तेव्हा ती तुमची उत्तर सीमा.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 जिफरोनपर्यंत जाऊन तिचा शेवट हाजार-एनान येथे संपेल. ही तुमची उत्तरेकडील सीमा असेल.

Viz kapitola kopírovat




गणना 34:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy