गणना 34:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 परमेश्वराने कनान देश इस्राएल लोकांना वतनादाखल वाटून देण्याची आज्ञा ज्यांना केली होती ते हे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 परमेश्वराने कनानाच्या भूमीची इस्राएल लोकांमध्ये वाटणी करण्यासाठी या मनुष्यांची निवड केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 इस्राएली लोकांना कनान देशात वतन वाटून देण्यासाठी याहवेहने ज्या पुरुषांना आज्ञा दिली ते हे आहेत. Viz kapitola |