गणना 34:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 “जे पुरुष हा देश तुम्हांला वतन म्हणून वाटून देणार आहेत त्यांची नावे ही : एलाजार याजक व नूनाचा मुलगा यहोशवा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 जो पुरुष हा देश तुम्हास वतन म्हणून वाटून देणार आहे तो याजक एलाजार आणि नूनाचा मुलगा यहोशवा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 “ज्या पुरुषांनी देश वतन म्हणून तुम्हाला वाटप करून द्यावा ते हे आहेत: एलअज़ार याजक आणि नूनाचा पुत्र यहोशुआ. Viz kapitola |