गणना 34:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 ह्याप्रमाणे यरीहोसमोर यार्देनेच्या अलीकडे पूर्व दिशेस म्हणजे उगवतीस अडीच वंशांना त्यांचे वतन मिळाले आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 त्या अडीच वंशानी यरीहोजवळ यार्देन नदीच्या पूर्वेकडचे वतन मिळाले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 या अडीच गोत्रांना त्यांचे वतन यरीहोजवळ, यार्देनच्या अलीकडे पूर्वेच्या बाजूला मिळाले आहे.” Viz kapitola |