गणना 34:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 कारण रऊबेनाच्या मुलांच्या वंशाला त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे आणि गादाच्या मुलांच्या वंशाला त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे वतन मिळून चुकले आहे; आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशालाही त्यांचे वतन मिळाले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 रऊबेन आणि गादची वंश आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशानी आधीच त्यांचे वतन घेतले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 कारण रऊबेनचे गोत्र, गादचे गोत्र आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राच्या कुटुंबांना त्यांचे वतन मिळाले आहे. Viz kapitola |