गणना 34:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 मग ती सीमा यार्देनेपर्यंत उतरून खाली थेट क्षार-समुद्रापर्यंत जावी; तुमच्या देशाच्या चतुःसीमा ह्याच होत.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 आणि नंतर ती यार्देन नदीच्या काठाने जाऊन मृतसमुद्रात तिची समाप्ती होईल. तुझ्या देशाच्या या सीमा आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 नंतर ती सीमा यार्देन नदीच्या कडेने जाऊन मृत समुद्राकडे तिचा शेवट होईल.’ “ ‘प्रत्येक दिशेने त्याच्या सीमा असलेला हाच तुमचा देश असेल.’ ” Viz kapitola |