गणना 33:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मग ते पी-हहीरोथाहून कूच करून समुद्र ओलांडून रानात गेले आणि एथाम रानात तीन दिवसांची मजल करून मारा येथे त्यांनी तळ दिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मग लोकांनी पीहहीरोथहून कूच करून आणि ते समुद्र ओलांडून रानात गेले. आणि एथाम रानात तीन दिवसाची मजल करून त्यांनी मारा येथे तळ दिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 त्यांनी पी-हाहीरोथ सोडले व समुद्र पार रानात गेले आणि एथाम रानातील तीन दिवसांचा प्रवास केल्यानंतर माराह येथे त्यांनी तळ दिला. Viz kapitola |