गणना 33:48 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)48 अबारीम डोंगरांपासून कूच करून त्यांनी मवाबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देनेतीरी तळ दिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी48 लोकांनी अबारीम पर्वत सोडला व ते यार्देन खोऱ्यातल्या मवाब येथे आले. हे यरीहोच्या समोर यार्देन नदीजवळ होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती48 मग त्यांनी अबारीम डोंगर सोडून मोआबाच्या मैदानात यार्देन नदीजवळ यरीहो समोर तळ दिला. Viz kapitola |