गणना 33:39 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 अहरोन होर पर्वतावर मृत्यू पावला तेव्हा तो एकशे तेवीस वर्षांचा होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 अहरोन होर पर्वतावर मेला तेव्हा तो एकशे तेवीस वर्षाचा होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 अहरोन होर पर्वतावर मरण पावला तेव्हा तो एकशे तेवीस वर्षांचा होता. Viz kapitola |