गणना 33:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 होर-हागिदगादाहून कूच करून त्यांनी याटबाथा येथे तळ दिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 होर-हागिदगाद सोडून त्यांनी याटबाथाला तंबू ठोकले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 त्यांनी होर-हग्गीदगाद सोडले आणि याटबाथह येथे तळ दिला. Viz kapitola |