गणना 33:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 परमेश्वराच्या आज्ञेवरून त्यांनी कूच केले त्याप्रमाणे त्यांच्या मजला मोशेने नोंदल्या त्या ह्या : Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे ते कोठून निघाले ते कोठे गेले. त्यांच्या मजला त्यांच्या मुक्कामाप्रमाणे मोशेने लिहिल्या त्या या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेने त्यांच्या प्रवासाच्या टप्प्यांची नोंद केली. टप्प्यानुसार त्यांचा प्रवास असा होता: Viz kapitola |