गणना 33:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 एलिमाहून कूच करून तांबड्या समुद्राच्या किनार्यावर त्यांनी तळ दिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 लोकांनी एलिम सोडले व त्यांनी तांबड्या समुद्राजवळ तंबू दिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 त्यांनी एलीम सोडले व तांबड्या समुद्राजवळ तळ दिला. Viz kapitola |