गणना 32:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 आम्ही स्वतः सशस्त्र होऊन परमेश्वरापुढे पलीकडे कनान देशात जाऊ, पण आमचे वतन यार्देनेच्या पूर्वेसच असावे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 आम्ही स्वतः सशस्र होऊन परमेश्वरापुढे पलीकडे कनान देशात जाऊ. पण आमचे वतन यार्देन नदीच्या पूर्वेला असावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 आम्ही हत्यारबंद होऊन याहवेहपुढे कनान देशात पार जाऊ, परंतु आमचे वतन यार्देनेच्या अलीकडे असणार.” Viz kapitola |