गणना 32:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 पण तुमच्याबरोबर सशस्त्र होऊन ते पलीकडे गेले नाहीत तर कनान देशात त्यांना तुमच्याबरोबर वतन मिळावे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 पण ते तुमच्या सैन्याबरोबर जाण्यात अपयशी ठरले तर कनानमध्ये तुमच्यामध्ये त्यांना वतन मिळेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 पण ते जर तुमच्याबरोबर हत्यारबंद होऊन पार गेले नाहीत, तर त्यांनी कनान देशात तुमच्याबरोबर वतन स्वीकारावे.” Viz kapitola |