Online Bible

- Reklamy -




गणना 32:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 तेव्हा गादाचे वंशज व रऊबेनाचे वंशज हे मोशेला म्हणाले, “स्वामीच्या आज्ञेप्रमाणे त्यांचे दास करतील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 नंतर रऊबेन आणि गादच्या कुटुंबातील लोक मोशेला म्हणाले, आम्ही तुझे नोकर आहोत. तू आमचा मालक आहेस म्हणून तू जे सांगतोस ते आम्ही करु.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 गाद आणि रऊबेन गोत्राच्या लोकांनी मोशेला म्हटले, “आम्ही तुझे सेवक, आमच्या प्रभूच्या आज्ञेप्रमाणे करू.

Viz kapitola kopírovat




गणना 32:25

Následuj nás:

Reklamy


Reklamy