गणना 32:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 आणि परमेश्वर आपल्या शत्रूंना आपल्यासमोरून हाकून देईपर्यंत यार्देनेपलीकडे तुमचा प्रत्येक सशस्त्र पुरुष परमेश्वरापुढे चालेल, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 आणि तो आपणापुढून आपले शत्रू वतनातून घालवीन आणि देश परमेश्वरापुढे हस्तगत होईल तुमच्या सैन्याने यार्देन नदी पार करून शत्रू सैन्याला या प्रदेशातून हाकलले पाहीजे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 आणि याहवेह आपल्या शत्रूंना आपल्यासमोरून घालवून देईपर्यंत तुम्ही सर्व जे हत्यारबंद झालेले आहात, ते याहवेहच्या पुढे यार्देन पार कराल; Viz kapitola |