Online Bible

- Reklamy -




गणना 32:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 मग ते त्याच्याजवळ जाऊन म्हणाले, “आम्ही आमच्या गुराढोरांसाठी येथे वाडे बांधू आणि आमच्या मुलाबाळांसाठी नगरे वसवू;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 पण रऊबेनाच्या आणि गादच्या घराण्यातील लोक मोशेकडे गेले. ते म्हणाले, आम्ही या जागेवर आमच्या मुलांसाठी शहरे आणि आमच्या जनावरांसाठी गोठे उभारू.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 नंतर ते मोशेकडे येऊन त्याला म्हणाले, “येथे आम्ही आमच्या गुरामेंढरांसाठी मेंढवाडे व आमच्या स्त्रिया व लेकरांसाठी नगरे बांधू.

Viz kapitola kopírovat




गणना 32:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy