Online Bible

- Reklamy -




गणना 31:52 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

52 सहस्रपती व शतपती ह्यांनी परमेश्वराला समर्पण केलेले सर्व सोने सोळा हजार सातशे पन्नास शेकेल भरले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

52 सहस्त्रपती आणि शतपती ह्यांनी परमेश्वरास समर्पण केलेले सोने सोळा हजार सातशे शेकेल भरले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

52 हजारांचे सरदार व शंभरांचे सरदार यांच्याकडून स्वीकारलेले सोने जे मोशे व एलअज़ार याजकाने याहवेहला भेट म्हणून सादर केले, त्याचे वजन 16,750 शेकेल इतके भरले.

Viz kapitola kopírovat




गणना 31:52

Následuj nás:

Reklamy


Reklamy