गणना 31:35 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 आणि माणसांपैकी ज्यांनी पुरुषांशी संग केला नव्हता अशा बत्तीस हजार स्त्रिया एवढी ती लूट होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 आणि बत्तीस हजार स्त्रिया आणल्या. (यांत कोणत्याही पुरुषाबरोबर लैंगिक संबंध न आलेल्या स्त्रियांचाच फक्त समावेश आहे). Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 आणि 32,000 स्त्रिया ज्यांनी कधीही पुरुषांबरोबर संग केला नव्हता. Viz kapitola |