गणना 31:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 सातव्या दिवशी तुम्ही आपली वस्त्रे धुवावीत आणि शुद्ध होऊन छावणीत यावे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 सातव्या दिवशी तुम्ही तुमचे सर्व कपडे धुवा. नंतर तुम्ही शुद्ध व्हाल त्यानंतर तुम्ही तळावर येऊ शकता.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 सातव्या दिवशी तुम्ही आपली वस्त्रे धुवावीत म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल, मग तुम्ही छावणीत परत यावे.” Viz kapitola |