गणना 31:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 प्रत्येक वस्त्र, चामड्याची प्रत्येक वस्तू, बकर्याच्या केसांची प्रत्येक वस्तू व सर्व लाकडी सामान शुद्ध करावे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 तुम्ही तुमचे सर्व कपडे धुवा. लाकूड, लोकर आणि चामडे यांपासून बनवलेल्या वस्तू धुवा. तुम्ही शुद्ध झालेच पाहिजे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 चामडे, बोकडाचे केस किंवा लाकूड या सर्व वस्तूंसह प्रत्येक वस्त्र शुद्ध करावे.” Viz kapitola |