गणना 31:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तर आता मुलाबाळांतील प्रत्येक मुलगा मारून टाका आणि पुरुषांशी संग केलेली अशी प्रत्येक स्त्री मारून टाका. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 आताच मिद्यानाच्या सर्व मुलांना ठार मारा आणि पुरुषाबरोबर राहिलेल्या सर्व स्त्रियांना मारून टाका. कोणत्याही पुरुषाबरोबर लैंगिक संबंध असलेल्या सर्व स्त्रियांना मारून टाका. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तर आता सर्व मुलांस जिवे मारा व पुरुषाशी संग ठेवलेल्या प्रत्येक स्त्रीला मारून टाका, Viz kapitola |