गणना 31:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तेव्हा मोशे, एलाजार याजक आणि मंडळीचे सर्व सरदार छावणीबाहेर त्यांना सामोरे गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 नंतर मोशे, याजक एलाजार आणि लोकांचे पुढारी सैनिकांना भेटण्यासाठी छावणीबाहेर त्यांना सामोरे गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 मोशे, एलअज़ार याजक आणि समाजाचे सर्व पुढारी त्यांना भेटण्यास छावणीबाहेर गेले. Viz kapitola |