गणना 30:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 विधवेने किंवा टाकलेल्या स्त्रीने काही नवस केले तर ज्या बंधनांनी तिने स्वत:ला बद्ध करून घेतले असेल ती कायम राहतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 विधवा किंवा घटस्फोटिता स्त्रीने परमेश्वरास वचन दिले असेल तर तिने वचनाप्रमाणे केले पाहिजे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “विधवा किंवा घटस्फोट झालेली स्त्री शपथेने किंवा नवसाने स्वतःला बांधील करून घेते, तर ते तिच्यावर कायम राहील. Viz kapitola |